बारामती पश्चिम ! 'महावितरण'चा कहरच......! चार महिन्यांपूर्वी ट्रान्सफार्मर सोडवले... आता तर कर्मचाऱ्यांनी विहिरीवरील स्टार्टर व ऑटोच नेले काढून.....!

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस शेतकरी महावितरणच्या वेगवेगळ्या शॉक ने होरपळून निघत आहे. सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या गावांमधून यापूर्वीच ट्रान्सफारर्मर सोडवले आहेत. त्यामुळे अगोदरच शेतकरी येन उन्हाळ्यात होरपळून निघत असतानाच करंजे भागातील अनेक शेतकऱ्यांना वेगळ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
           बारामती तालुक्यातील करंजे येथे काल महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी चक्क विहिरीवरील स्टार्टर व ऑटो च काढून नेल्याचा प्रकार घडला आहे. काही विहिरीवरील मीटर बॉक्स ची कुलूप तोडून साहित्य काढून नेले.
To Top