सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोऱ्हाळे बु l ता बारामती येथील .निवृत्ती मारुती मतकर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात ३ मुले २ मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्याचे ऊस तोडनी वहातुक सोसायटीचे लिपिक जनार्धन मतकर यांचे ते वडील होते.