सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याकडील चढ उतार निधी प्रकल्प निधीला (सहविजनिर्मिती विस्तारवाढ करीता) वर्ग होणार का? याकडे सभासदांच्या नजरा लागल्या आहेत.
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि.पुणे या संस्थेची अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचे पार्श्वभुमीवर शासकीय नियमांनुसार / आदेशानुसार सोमवार दिनांक २८/०२/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन (Other Audio Visual Means) पध्दतीने खालील विषयावर विचार विनिमय करणेसाठी आयोजित केलेली आहे.
COMMENTS