सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मोटार सायकल चोर जेरबंद : तीन मोटारसायकली हस्तगत


बारामती दि ५

बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत मौजे जळोची ता. बारामती जि.पुणे येथिल एच.पी. पेटोलपंप समोरून श्री सहदेव विठोबा डोंबाळे रा. दुर्गा टाकीसमोर बारामती जि. पुणे यांची सुझुकी लेटस मोटर सायकल नं एम.एच ४२ ए ई १४८० कोणी अज्ञात चोरटयाने चोरी केली बाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ४१ / २०२२ भा.द.वी.क ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाले नंतर सदर गुन्हाचे अनुशंगाने बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत पेटोलिंग करीत असताना एक इसमास संशयीत वाटलयाने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव अंबादास बबन कवाळे वय ३० वर्षे रा.काठेवाडी ता.बारामती जि.पुणे याचेकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हा घडले ठिकाणवरून एक मोटारसायकल चोरी केल्याची कबुल केल्याने त्यास सदर गुन्हयात दि. ०३/०२/२०२२ रोजी २१:३४ वा अटक करून मा. न्यायालाय बारामती याचें समक्ष दि.०४/२/२०२२ रोजी रिमांड कामी हजर केले असता मा.न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. तपासादरम्यान अटक आरोपी कडुन वर नमुद मो.सा क एम.एच ४२ ए.ई १४८० किंमत रूपये १५,००० / - हि हस्तगत करून सदर गुन्हया उघडकीस आनला तसेच सदर आरोपीकडे अधिक विचारपुस चौकशी केली असता त्याने बारामती तालुका पोलीस स्टेशन एम.आय.डी.सी बारामती हददीतुन एक मोटारा सायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं ५७३/२०२१ भा.द.वी क ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील मोटारसायकल क एम.एच ११ बी एक्स ६४३५ होण्डा शाईन किंमत रूपये ३००००/- हि आरोपीकडुन हस्तगत करून गुन्हा उघडकीस आनला आहे. तसेच लोणीकद पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली बजाज पल्सर मो.सा नं एम.एच १२ आर आर ६६६४ किंमत ८५,०००/- रूपये हि देखिल हस्तगत करून एकुण १,३०,००० / - रू किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक सो श्री अभिनव देशमुख पुणे ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग श्री. मिलीद मोहिते, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक श्री सुनिल महाडीक यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सागर ढाकणे, सहा फौजदार संजय जगदाळे, पोहवा कांबळे, पो.ना.कोळेकर, खांडेकर पो.कॉ. चव्हाण, कोठे, इंगोले यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करीत आहेत.

COMMENTS

Name

blogg,2,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,4017,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मोटार सायकल चोर जेरबंद : तीन मोटारसायकली हस्तगत
बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन मोटार सायकल चोर जेरबंद : तीन मोटारसायकली हस्तगत
https://lh3.googleusercontent.com/-cNNY4NzTc-E/Yf5NnqxyHqI/AAAAAAAAEmM/SqXy2xFQlvcF01kVmHj3MjXxDONh149oQCNcBGAsYHQ/s1600/1644055963154776-0.png
https://lh3.googleusercontent.com/-cNNY4NzTc-E/Yf5NnqxyHqI/AAAAAAAAEmM/SqXy2xFQlvcF01kVmHj3MjXxDONh149oQCNcBGAsYHQ/s72-c/1644055963154776-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_96.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_96.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy