सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी श्रुती महेश मदने उपसरपंच ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदी उपसरपंच म्हणुन संतोष उत्तम धायगुडे यांची निवड झाली निवड झाली.
या निवडीबद्दल बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, लक्ष्मण गोफणे संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वरनगर, वसंत मदने माजी संचालक श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वरनगर, भाग्यश्री धनंजय गडदरे सरपंच ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी धनंजय गडदरे, सागर मदने,, सतीश कटरे विक्रम सावंत सदस्य श्रुती महेश मदने,वर्षाली कटरे, अजित लकडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS