.....यामुळे बारामती तालुक्यातील पत्रकार आणि 'सोमेश्वर'चे संचालक आज भिडणार आमने सामने

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पत्रकार आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यांच्यात क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. 
            सोमेश्वरनगर येथे डायरेक्टर चषक यामध्ये हे दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. आज दि १९ रोजी सायंकाळी आठ वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून विजयश्री खेचून आणण्यासाठी दोन्ही संघ बाजी लावणार आहेत. 

पत्रकार संघ--------
 संतोष शेंडकर
 महेश जगताप
 हेमंत गडकरी
वसंत मोरे
 अमर वाघ
 सचिन वाघ
 सुनील जाधव 
 गणेश आळंदीकर
 युवराज खोमणे
चिंतामणी क्षीरसागर
सल्लागार : दत्ता माळशिकारे

संचालक संघ----
 पुरुषोत्तम जगताप
आनंदकुमार होळकर
राजवर्धन शिंदे
शैलेश रासकर
अभिजित काकडे
ऋषी गायकवाड
रणजित मोरे
प्रवीण कांबळे
तुषार माहुरकर
जितेंद्र निगडे
सुनील भगत
किसन तांबे
To Top