सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
चिंधवली ता.वाई येथील रहिवासी असलेले ४४ वर्षीय उमेश रामचंद्र निकम यांनी राहत्या घराच्या पाठी मागे असणार्या गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात खळबळ ऊडाली आहे .याची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे .
भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की ऊमेश रामचंद्र निकम हे चिंधवली ता .वाई येथील रहिवासी आहेत त्यांनी दि. ५|३ रोजी स्वताच्या राहत्या घरा पाठी मागे गुरांचा गोठा आहे त्या गोठ्यातील लोखंडी अॅगलला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने सकाळी ६|३०
वाजण्या पुर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत
कुटुंबांना आढळून आले .कुटुंबातील सदस्यांनी
आरडा ओरडा केल्याने शेजारी राहणारे सर्वजण गोळा झाले या सर्वांनी गळफास सोडवून त्यांना खाली घेऊन औषधे ऊपचारा साठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथील ऊपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .
या मृत्यूची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात होताच
पोलिसांनी रितसर पंचनामा करुन त्याचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे .याचा अधिक तपास सपोनी आशीष कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली
हवलदार शिवाजी तोरडमल करीत आहेत .त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने