सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील बाळू पाटलाचीवाडी येथे रेल्वे मार्गाशेजारी शेतात तरस किंवा किंवा जंगली मांजर या प्राण्याची दोन पिल्ले सापडली आहेत. लवकरच पुणे येथील वनविभागाची रेस्क्यू टिम घटनास्थळावर पोहचणार असून त्यानंतर त्या लहान पिलांची ओळख पटेल.