Baramati crime news ! मुरूम येथे कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम येथे दोघांनी एकावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे. 
          काल रात्री १२ वाजता वाणेवाडी व मुरूम हद्दीवर हा प्रकार घडला. काल रात्री दोघांनी हा हल्ला केल्याचे समजत आहे. 
पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउनि योगेश शेलार करत आहेत.
To Top