२३ एप्रिल रोजी सोरटेवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Pune Reporter
बारामती दि १९
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येते दिनांक २३ एप्रिल रोजी संग्राम तानाजीराव सोरटे , संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ,अध्यक्ष नवनाथ उद्योगसमूह  यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून  हे शिबिर  ग्रामपंचायत सोरटेवाडी येथे आयोजित केले असून  दि २३ एप्रिलला सकाळी ८ते सांय ५ या वेळेत पार पडणार असून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संभाजी होळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष  यांच्या हस्ते पार पडणार आहे .
 सर्व रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आयोजकांकडून आवाहन  करण्यात आल्या आहे.
To Top