बारामती : गाडीआडवी मारल्याच्या कारणावरून मोरगाव रस्त्यावर दुचाकीस्वाराला बेदम मारहाण

Pune Reporter
 
बारामती दि २५

 मौजे मोरगाव गावचे हद्दीत जेजुरी बारामती रोडवर हॉटेल जोगेश्वरी समोर गाडी आडवी  मारल्याच्या कारणावरून लोखंडी गजाने व फायबरच्या पाईपने बेदम मारहाण केल्या  किरण विठठल राजपुरे, वय 32 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर रा.मुर्टी राजपुरेवस्तो ता. बारामती जि पुणे सध्या रा. पापडेवस्ती गोकुळ कॉलणी हडपसर यांनी फिर्याद दिली असून  बोलेरो जीप नं एम एच 16 बी झेड 7803 मधील दोन अज्ञात विरोधात पोलीस ठाण्यामध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक पिसाळ हे करीत आहेत 

To Top