सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

धक्कादायक ! जन्मदात्या आईने पाच महिन्याच्या बाळाचा खून करून पुरले : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.23.04.2022 रोजी सायंकाळी 5.00 वा.चे सुमारास महिला आरती सोमनाथ गायकवाड रा. पांढरी, तरडगाव ता. फलटण यांनी लोणंद पोलीस स्टेशनला फोन करुन " मी माझे लहान बाळाला जिवे मारुन पुरलेले आहे, तुम्ही लगेच गाडी पाठवा, नाहीतर मी आणखी दुस-या कोणाचा तरी खुन करीन " असे सांगितले वरुन लोणंद पोलीसांनी तात्काळ तिचेकडे जावुन चौकशी केली असता तिने तिचा पाच महिन्याचा लहान मुलगा कार्तिक सोमनाथ गायकवाड यास दिनांक 12.04.2022 रोजी दुपारी 2.00 वा.चे. सुमारास रहाते घरात ब्लँकेटमध्ये गुंडाळुन उशीने नाक तोंड दाबुन मारुन टाकुन खुन केला आहे म्हणुन लोणंद पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयातील महिला आरोपी सौ. आरती सोमनाथ गायकवाड हिला अटक करुन चार दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतली असुन लहान बाळाचा खुन कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा तपास चालु आहे.
     सदर झालेल्या खुनाचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून अजयकुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा, अपर पोलीस अधीक्षक, अजित बो-हाडे, व उपविभागीय पोलीस अधिकारी वाई शितल जानवे / खराडे यांनी तपासाबाबत योग्य त्या सुचना दिल्या असुन सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर हे करीत आहेत.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : धक्कादायक ! जन्मदात्या आईने पाच महिन्याच्या बाळाचा खून करून पुरले : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील घटना
धक्कादायक ! जन्मदात्या आईने पाच महिन्याच्या बाळाचा खून करून पुरले : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील घटना
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgITwtglQTIQsN0eotspcw4Ytw43wF5zG5lItJQap2hd0p-XvUfuCXWeAzJi88zHF5zsRNhUD-fwtmEGa-y6jQu7UAd0Fvh5WHwUg9goyMsPpzk1s3Xxv5Uw78-GmB1ErYI96L2QauDmWwJ/s1600/1650814859519174-0.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgITwtglQTIQsN0eotspcw4Ytw43wF5zG5lItJQap2hd0p-XvUfuCXWeAzJi88zHF5zsRNhUD-fwtmEGa-y6jQu7UAd0Fvh5WHwUg9goyMsPpzk1s3Xxv5Uw78-GmB1ErYI96L2QauDmWwJ/s72-c/1650814859519174-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/04/blog-post_671.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/04/blog-post_671.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy