बिंग ब्रेकिंग ! नीरा बारामती रस्त्यावरती ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू

Pune Reporter
सोमेश्वर रिपोर्टर टिम - - - 
सोमेश्वरनगर दि २२

निरा-  बारामती रस्त्यावरती  कोऱ्हाळे बु येथील खामगळपाटी नजीक (सिद्धीविनायक मंगल कार्यालय) येथे ट्रॅक्टर व मोटारसायकलच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार  पणदरे येथील विश्वास गणपत राजगुरू (वय 22 ) ह्या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
To Top