सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामती : अवैध दारू विक्रेत्यास केले १ वर्षासाठी जेरबंद ,एम.पी.डी.ए. कायद्यातंर्गत कारवाई



बारामती प्रतिनिधी  
बारामती उपविभागातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे हददीतील काही इसम अवैध दारूविकी करत असल्याने त्यांचे विरुद्ध दारुबंदी कायदयान्वये वेळोवेळी गुन्हे दाखल करुन प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती, परंतु सदरची कायदेशीर कारवाई करुन देखील ते अवैध दारु विकी बंद करत नसल्याने त्यांचे विरुद्ध प्रचलित कायदयाव्दारे कडक प्रतिबंधक कारवाई करणेचे आदेश मा. अभिनव   देशमुख साो. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिलेले होते.

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक  सोमनाथ विष्णु लांडे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे गुन्हे विषयक अभिलेखावरील मौजे निंबुत ता बारामती जि.पुणे येथे अवैध दारूत्रिकी करणारा प्रकाश चैनसिंग नवले वय ५२ वर्ष यांचे विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे सुमारे २५ दारुबंदी कायदयान्वये गुन्हे दाखल असलेने त्याचे एम. पी.डी.ए. कायदया अंतर्गत प्रस्ताव तयार करुन मंजुरी कामी मा. पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने मा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सो. पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर करणेत आलेला होता. सदर प्रस्तावाची पडताळणी करुन मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सो पुणे यांनी प्रकाश चैनसिंग नवले वय ५२ वर्ष रा. निंबुत ता. बारामती जि.पुणे यांस एम. पी.डी.ए कायदयान्वये १ वर्ष स्थानबध्द करणेचे आदेश दिलेने आज रोजी सदर अवैध दारुविक्रेता प्रकाश चैनसिंग नवले यांस वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेवुन त्यास येरवडा कारागृह पुणे येथे जमा करणेत आलेले आहे..

बारामती उपविभागातील वारंवार अवैध हातभटट्रीची दारु विकणा-या एकुण २० इसमांवर एम.पी.डी.ए कायदयातर्गत कारवाई करणेसाठी यादी बनविण्यात आलेली असुन एकुण १५० इतर अवैध दारु विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करणेत येणार असलेबाबत मा. गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी सांगितलेले आहे.

सदरची कामगिरी ही मा. डॉ. अभिनव देशमुख सो पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा श्री मिलींद मोहीते सो अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, मा.श्री. गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, मा. श्री अशोक शेळके पोलीस निरीक्षक स्थागुशा पुणे ग्रामीण, यांचे मार्गदर्शनाखाली श्री सोमनाथ विष्णु लांडे सहा पोलीस निरीक्षक, पोसई श्री योगेश शेलार, पोसई सलीम शेख, स.फौ. जगताप, पो. हवा / महेश बनकर, स्था. गु.शा, पुणे ग्रामीण तसेच वडगाव निंबाळकर पो स्टे चे पो हवा. रमेश नागटिळक, दिपक वारुळे, पोलीस नाईक अमोल भोसले, नितीन बोराडे, पो. कॉ महादेव साळुंके, पोपट नाळे, अमोल भुजबळ, म.पो.कॉ / प्राजक्ता जगताप यांचे पथकाने केली आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामती : अवैध दारू विक्रेत्यास केले १ वर्षासाठी जेरबंद ,एम.पी.डी.ए. कायद्यातंर्गत कारवाई
बारामती : अवैध दारू विक्रेत्यास केले १ वर्षासाठी जेरबंद ,एम.पी.डी.ए. कायद्यातंर्गत कारवाई
https://lh3.googleusercontent.com/-qqIxjlEjoB8/Yo9-KvMIgUI/AAAAAAAAFWs/cBEyw_aGgacHO1X6DqLHXB6JKbwINk6lQCNcBGAsYHQ/s1600/1653571110535192-0.png
https://lh3.googleusercontent.com/-qqIxjlEjoB8/Yo9-KvMIgUI/AAAAAAAAFWs/cBEyw_aGgacHO1X6DqLHXB6JKbwINk6lQCNcBGAsYHQ/s72-c/1653571110535192-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/05/blog-post_354.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/05/blog-post_354.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy