सुपे परगणा ! श्री शिवाजी सुपे सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानास आयएसओ मानांकन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री शिवाजी सुपे सोसायटी स्वस्त धान्य दूकान सूपे ता बारामती  या दुकानस सुपा सर्कल मधून आयएसओ नामांकन मिळाले. 
        आय एस ओ प्रमाणपत्र शनीवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.  या वेळी तालुका राष्ट्रवादी चे अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष जगताप त्याच प्रमाणे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार विजय पाटील हे उपस्थित होते. 
 
To Top