सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आज दिनांक ०५/०५/२०२२ रोजी नवीन उपसरपंच निवड दत्तात्रय शेंडकर - सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अलका चव्हाण यांनी ठरल्या वेळेस उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर छाया बाळासो कोरडे यांचा एकमेव अर्ज आल्याने यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष व श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक संग्राम सोरटे, श्रीपाल सोरटे विलास पवार विकास केंजळे सुशांत सोरटे ज्ञानदेव सोरटे विकास पवार धन्यकुमार सोरटे अंकुश गोरे बाळासो सोरटे सागर बांदल संतोष गोडसे संतोष ननावरे नरेश खोमणे सोमनाथ देशमुख सतीश पोमणे उपस्थित होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्रीम. ज्योती काळभोर यांनी कामकाज पाहिले