वाई ! 'किसनवीर' कारखान्यात 'राष्ट्रवादी' सुसाट : आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आघाडीवर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखन्याची मतमोजणी सुयू असून यामध्ये सर्वच गटामधून राष्ट्रवादी सुसाट सुटली आहे. 
हातात आलेला निकाल पुढीलप्रमाणे------
 पहिल्या फेरीतील पहिला आढावा
अनुसूचित जाती जमाती -गट
77 मतमोजणी टेबल वरील एकूण 18352
बाद मतदान   192
संजय कांबळे 11117
सुभाष खुडे       704
 पहिल्या फेरीतील पहिला आढावा
संस्था मतदारसंघ
आमदार मकरंद पाटील 113
रतन शिंदे 58
अनुसूचित जाती जमाती -गट
77 मतमोजणी टेबल वरील एकूण 18352
बाद मतदान  192
संजय कांबळे 11117
सुभाष खुडे   7046
भटक्या विमुक्त जाती जमाती
हणमंत चवरे 10982
काळे चंद्रकांत 7194
इतर मागासवर्ग प्रवर्ग
आनंदा जमदाडे 7117
शिवाजी जमदाडे 11031
आमदार मकरंद पाटील पॅनल आघाडीवर
 महिला राखीव
वीर सरला 10710
जाधव सुशीला 10215
फाळके अशा 6971
साबळे विजय 6877
To Top