भोर बिग ब्रेकिंग ! जवान नवनाथ भांडे रायपूर येथे शाहिद : भोंगावली गावावर शोककळा

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पुर्वेकडील भोंगवली ता.भोर येथील जवान नवनाथ शंकर भांडे वय ४१ हे छत्तीसगड रायपूर येथे शुक्रवार दि.३ रोजी शहीद झाले असून त्यांचा अंत्यविधी रविवार दि.५ पाच भोंगवली ता. भोर येथे सकाळी ८ च्या दरम्यान शासकीय इतमामात होणार आहे.
           शहीद जवान नवनाथ भांडे हे छत्तीसगड रायपूर येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले आहेत.त्यांच्या मागे आई, पत्नी ,एक मुलगा ,एक भाऊ असा परिवार आहे.भांडे यांच्या शहीद होण्याने भोंगवली गावावर तसेच परिसरातील पंचक्रोशी मध्ये शोककळा पसरली आहे.
To Top