बारामती ! तालुक्यातील गाडीखेलला ७७ मीमी सर्वात जास्त पावसाची नोंद : वाचा सविस्तर कुठल्या गावात किती पाऊस

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निम्यापेक्षा आधीक गावांना वादळासह पावसाने झोडपून काढले. तालुक्यात सर्वात जास्त नोंद गाडीखेल या ठिकानी ७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याबाबत बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी माहिती दिली आहे. 
--------------
तालुक्यातील इतर गावातील मिलींमीटर पाऊस
To Top