बारामती ! सोमेश्वर कारखाना कामगारांचे योगदान कदापी विसरणार नाही : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिला असून त्यांचे योगदान कारखाना कदापि विसरणार नसल्याचे मत सोमेश्वर कारखान्याने अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले. 
        सोमेश्वर कारखान्यावर जिजाऊ सभागृहात सोमेश्वर कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्या ३७ कामगारांच्या सेवानिवृत्त सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर,संचालक राजवर्धन शिंदे, सुनील भगत, लक्ष्मण गोफणे, संग्राम सोरटे, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, तुषार माहूरकर, प्रणिता खोमणे, किसन तांबे सचिव कालिदास निकम,  चीफ इंजिनिअर नायकवडे, प्रास्ताविक कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे यांनी मानले.
----------------------- 
सेवानिवृत्त झालेले कामगार-------
 मतकर जनार्दन निवृत्ती, सपकळ रामदास सावळाराम, काकडे बंडु विनायक, गायकवाड बाळासाहेब विठ्ठल, काकडे प्रतापसिंह नारायणराव फरांदे कोंडीचा गुलाब, भगत रमेश रघुनाथ, भोसले कृष्णा सखाराम  परकाळे दिलीप रामचंद्र, शिंदे रमेश शंकरराव, काकडे शरद बापटराव राऊत पंढरीनाथ महादेव, कुलकर्णी रविंद्र बाळासो, जगताप नंदकुमार आनंदराव, भोपाळ गणेश बाबुराव कारंडे यशवंत नाथा, मुलमुले जगन्नाथ बाबुराव, बनसोडे सुरेश शंकर, ननवरे दिलीप विठ्ठल, गाडेकर दशरथ हरिभाऊ, होळकर गोरख सखाराम, साळुंके पोपट बबन, लकडे हनुमंत भागुजी, हरिहर सोपान निवृत्ती  थोपटे धनसिंग पांडुरंग,जगताप चंद्रकांत नामदेव, गडदरे भिमराव रामचंद्र, सस्ते वामन लहू, लकडे जयराम भिवा गरुड ज्ञानदेव तुकाराम, खैरे ज्ञानेश्वर मानसिंग जगताप अंकुश लक्ष्मण, आतार सरफुद्दिन यासिन, यादव विश्वास आनंदराव, जगताप दशरथ नामदेव, जगताप बाळासाहेब आनंदराव, कदम लक्ष्मण कृष्णा  शिंदे महादेव गेनबा, खलाटे तानाजी महादेव, गायकवाड दिलीप देवराम, पाटील संजय बारीकराव, वाघमारे रमेश सोपानं, गायकवाड दत्तात्रय लक्ष्मण, सप्रे शिवाजी बाबा
To Top