सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथील
मुक्ताबाई सिद्राम यादव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात चार मुलं दोन मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे. बारामती तालुका खरेदी विक्री देखरेख संघाचे माजी अध्यक्ष मोहन यादव यांच्या त्या मातोश्री होत.