सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल नजीक शेंडकरवाडी येथील रोहीदास बाबुराव शेंङकर यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
ते सोमेश्वर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी चार विवाहीत मुले सुना नातवंङे असा परिवार आहे. ते सोमेश्वर कारखान्याचे चिटबाॅय व करंजेपूल ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच सुनिल रोहीदास शेंङकर यांचे वङील होत.