सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथील छबुताई वामनराव काकडे यांचे नुकतेच निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या.
सोमेश्वर कारखान्याच्या कामगार पतसंस्थेचे संस्थापक कै. वामनतात्या काकडे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चयात दोन मुले, दोन मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. निंबुत ग्रामपंचायतचे मा. सदस्य रामराजे काकडे यांच्या त्या मातोश्री होत.