सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत ता बारामती येथील प्रभाकर रामा फरांदे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते.
सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष तथा समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित निराचे अध्यक्ष दिलीप फरांदे यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सून, व नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यविधी कार्यक्रम संध्याकाळी ६:३० वाजता निंबुत येथिल वैकुंठ स्मशानभूमीत होईल.