सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील करंजेपुल गावाच्या हद्दीतून दोन मोटारसायकल चोरून सातारा येथे विकल्याप्रकरणी मुद्देमालासह वडगाव निंबाळकर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
सुरज सुनील घमंडे २० वर्षे रा. सावंतवस्ती वाघळवाडी ता बारामंती जि.पुणे व त्याचा एक अल्पवयीन साथीदार त्यांना घेऊन त्यांचेकडे स्वत:कडे घेतलेले बुलेट व पल्सर मोटार पक्षाचे पक्षकार मोटार कबुल केले व चोरलेल्या भूमिका १) अभिजित दिपक राउत २) किशोर हनुमत माने ३) शिवराज संतोष फाळके यांना विकल्याचे सांगितले, त्यांच्याकडून १) बुलेट मोटारसायकल १,००,०००/- रु किंमत २) पल्सर मोटारसिक १,२५,०००/ किमतीची जप्त करण्यात आली आहेत.
किशोर हनुमंत माने वय २० वर्षे रा. तडवळे ता. कोरेगाव जि. सातारा २) शिवराज संतोष फाळके व १९ वर्ष रा पवार हाऊस सातारा रोड ता कोरेगाव जि. सातारा ३) अभिजित दिपक राउत वय २० वर्षे रा. आशादपूर ता कोरेगाव जि. सातारा ३) सुरज सुनील घमंडे वय २० वर्षे रा. सावंतवस्ती वाघळवाडी ता. बारामती जि. पुणे यांच्यावर गुन्ह्याचा आरोप आहे. सपोनि सोमनाथ लांडे, पो हवालदार रमेश नागटिळक, पोलिस नाईक नितिन बोराडे, पो को महादेव साळुंके यांच्या पथकाने केली आहे.