सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील
अक्षय सुरेश कदम वय २८ याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत शेखर संजय शेलार वय 24 वर्षे व्यवसाय रा.पारगाव ता.दौंड यांनी वडगाव निंबाळकर पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हणटले आहे की, माझी मावशी निर्मला सुरेश कदम हिने फोन करून कळविले की मावस भाउ अक्षय सुरेश कदम वय 28 याने राहते घरामध्ये फँनला साडीने गळफास घेलता आहे असे सांगितलेने मी सकाऴी 10/00वाचे सु सुपा येथे आलो व पाहिले असता मावसभाऊ अक्षय सुरेश कदम याने घरातील सिलींग फँनला साडीने गळफास घेवुन त्यामध्ये तो मयत झालेला आहे.