वाई ! निधन वार्ता ! हिराचंद जैन यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी 
वाई मार्केट यार्ड येथील प्रसिद्ध  हळदीचे  व्यापारी हिराचंद लखमीचंद  जैन & कं चे भागीदार ,वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक,वाई तालुका सहकारी  सुत गिरणीचे विद्यमान संचालक,वाई विद्यार्थी विकास ट्रस्टचे विश्वस्त,  यशवंतनगर औद्योगिक वसाहतीतील  कासवा इंडस्ट्रीज व मेटल अल्युमिनियम भाडी व सर्कल चे उत्पादक न, फुलेनगर येथील हळद मिलचे भागीदार, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, वाई जैन  श्वेतांबर मुर्ती पुजक संघाचे विद्यमान अध्यक्ष हिराचंदशेठ जैन याचे सोमवारी पहाटे ह्रदय विकाराने दुखंद निधन झाले.
         त्याच्या मागे दंतरोग तज्ञ व माजी नगरसेवक डॉ अशोक जैन  तीन भाऊ सुन नातु व नात  दंतरोग तज्ञ डॉ.दर्शी जैन असा परिवार असुन त्याच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचेवर रविवार पेठ स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
To Top