नीरा खोरे ! नीरा देवघर ओवरफ्लो ....! नदी पात्रात ४ हजार ९२४ ने पाण्याचा विसर्ग सुरू

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 
भोर : प्रतिनिधी
नीरा खोऱ्यातील वीर, गुंजवणी, भाटघर व आज नीरा देवघर ही चारही धरणे ओवरफ्लो झाली आहेत. 
        आज दि. १३ रोजी सकाळी ८.३०  वाजता निरा देवघर धरण ९८.७१ % भरले असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार धरणक्षेत्रातील पाऊस धरणात येणारे पाणी ज्यास्त असल्याने पावरहौस मधुन ७०० क्युसेक्स व गेट मधुन ४२२४ कुसेक्स विसर्ग असा एकुण ४९२४ क्युसेक्स विसर्ग नदीपत्रात सोडणेत आले आहे. 
To Top