सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम ता बारामती-पुणे येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने मुस्लिम समाजाने शुक्रवारच्या नमाज पठणानंतर तिरंगा फडकविला.
यावेळी सरपंच .इंदुताई भगत ग्रामसेवक शहाजहान
बानदार, ग्रा.स.युसुफभाई इनामदार, सोमनाथ भंडलकर मुस्लिम जमात चे अमीर साहेब .निजामभाई इनामदार सुन्नी मुस्लिम जमात ट्रस्ट चे अध्यक्ष .राजूभाई इनामदार, जब्बार इनामदार सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहाजहान बानदार यांनी मार्गदर्शन केले व सर्वांनी आप आपल्या घरा वर तिरंगा लावण्या संदर्भात सूचना केल्या.