भोर ! निधन वार्ता ! अंजनाबाई वरे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील वीसगाव खोरे परिसरातील वरवडी खुर्द ता.भोर येथील बुजुर्ग सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती अंजनाबाई शंकर वरे वय -८५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 
        त्यांच्यामागे एक मुलगा, दोन मुली, सुन,नातवंडे असा परिवार आहे.वरवडी येथील पोस्टमन दत्तात्रय वरे यांच्या त्या आई तर तरुण आदर्श ग्रामपंचायत सदस्य सागर दिलीप वरे यांच्या त्या चुलती होते 

To Top