सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या उद्या दि. २४ रोजी सकाळी साडेआठ वाजता करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान येथे
पवित्र श्रावण महिना निमित्ताने दर्शनासाठी येणार आहेत. त्यानंतर त्या पुरंदर तालुक्यातील नीरा याठिकाणी कार्यक्रमासाठी जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.