कोऱ्हाळे बु ! अशोक माळशिकारे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम---
कोऱ्हाळे बु! प्रमोद पानसरे
बारामती तालुक्यातील  अशोक वामनराव माळशिकारे वय वर्ष ६० यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  
 अशोक माळशिकारे हे  महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळामध्ये, चालक या पदावर 35 वर्ष कार्यरत होते.. हसतमुख हरहुन्नरी चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून अबाल वृद्धांमध्ये त्यांचे नाव होते. त्यांना समाजकार्याची फार आवडते. गेल्याच वर्षी ते एसटी महामंडळांमधून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी,सोना नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे जाण्याने कोर्‍हाळे बुद्रुक परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
To Top