भोर ! निधन वार्ता ! पै. विष्णू चव्हाण यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील चाळीसगाव खोऱ्यातील वेनवडी ता.भोर येथील नामांकित पैलवान तसेच सामाजिक कार्यकर्ते विष्णू निवृत्ती चव्हाण वय-७६ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी ,मुलगे-२, मुलगी-१ ,सूना,नातवंडे,भाऊ असा परिवार आहे.पैलवान विष्णू चव्हाण यांनी अनेक वर्ष तालुक्यात नामांकित कुस्त्या केल्या असून त्यांचा तालुक्यात वस्ताद म्हणून नामलौकिक आहे.तर ते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे कट्टर समर्थक होते. भोर पंचायत समितीचे माजी आदर्श सदस्य सतीश चव्हाण यांचे ते वडील होत
To Top