दुःखद निधन ! शिवाजीराव सावंत यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील  शिवाजीराव कृष्णा सावंत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षाचे होते. 
         बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात  दोन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 
To Top