सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता.बारामती येथील श्री विठ्ठल वि. कार्यकारी. सेवा. सह.सोसायटी ची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री विठ्ठल मंदिर चव्हाणवाडी. येथे खेळीमेळीत पार पडली. विषय पत्रीकेवरील अकरा विषय सखोल चर्चा होऊन मंजुर करण्यात आले.सण २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात सभासदांना ५ % लाभांश देणेचे विठ्ठल वि.का.सेवा.सह.सोसायटी चे चेअरमन अभय गजानन चव्हाण यांनी सांगितले व सचिव .कल्याण सदाशिव तावरे यांनी आभार मानले.