....आणि त्यांची मृत्यूपूर्वी 'इमाम हुसेन' दर्ग्याला भेटण्याची अखेरची इच्छा पूर्ण : करंजेपुल येथील प्रसिध्द व्यापारी बोहरी यांचे इराकमध्ये निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल येथील प्रसिद्ध व्यापारी 
हुनेद भाई बोहरी शेठ यांचे इराक देशात देवदर्शनासाठी गेले असता तिथेच निधन झाले. इराक देशातील देवाला जाण्याची त्याची फार इच्छा होती. मृत्यूपूर्वी त्यांनी आपली इच्छा पूर्ण केली आहे. 
          त्यांचा अंत्यविधी कार्यक्रमाचे इराक मध्येच त्यांच्या धर्मानुसार आज होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
To Top