भोर ! निधन वार्ता ! जितेंद्र पवार यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहराजवळील आदर्श गाव बसरापूर (आनंदवाडी ) येथील उच्चशिक्षित तसेच तरुणांचे आशास्थान असणारे जितेंद्र सिताराम पवार वय-४० यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले.
        त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा,मुलगी ,आई, वडील ,भाऊ असा परिवार आहे. बसरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पवार यांचे ते पुतणे होत.जितेंद्र पवार यांच्या अचानक जाण्याने बसरापूर ता.भोर  गावावर नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 

फोटो -जितेंद्र पवार यांचा फोटो पाठवीत आहे.
To Top