सोमेश्वर रिपोर्टर टीम---
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील वेताळ पेठ येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी दत्तात्रेय शिंदे वय-८२ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्यामागे २ मुलगे, ३ मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. भोर येथील वंदे मातरम पतसंस्थेचे सचिव अनिल शिंदे यांच्या त्या आई होत.