सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम ता. बारामती येथील कमल रामसिंग जगताप यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पाश्चात्य तीन मुली, जावई, एक पुतण्या व नातवंडे असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्याचे मा. अध्यक्ष कै. वसंतकाका जगताप यांच्या त्या वहिनी होत.