सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील रामराजे विविध कार्यकारी सोसायटीने सभासदांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप केले.
सोसायटीच्या ५३० सभासदांना ७१५ रुपये किंमतीचे किराणा किट वाटप करण्यात आले.
याचा शुभारंभ आज वाणेवाडी येथे रामराजे सोसायटीत पार पडला. यावेळी अध्यक्ष चंद्रशेखर जगताप, उपाध्यक्ष अशोक जाधव, संचालक राजेंद्र जगताप, विरेंद्र जगताप, नानासाहेब जगताप, कुमार जगताप, रणजित जगताप, संतोष जगताप, प्रशांत जेधे, शशिकांत जगताप, नंदकुमार जगताप, मच्छिद्र जगताप, जगन्नाथ खराडे, सचिव किरण जगताप, सहसचिव प्रदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.