बारामती ! महिलेने प्रियकराच्या साथीने केली नवऱ्याची हत्या : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील खळबळजनक घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर ; प्रतिनिधी
अनैतिक संबंधातून पतीला पत्नीच्या प्रियकराने व साथीदाराच्या मदतीने काढला काटा काढला.  वडगाव निंबाळकर येथील ही व्यक्ती फेब्रुवारी २०२२ पासून बेपत्ता झाली होती. 
        बेपत्ता तरुण ही तक्रार कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पुरुषाचा मृतदेह लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा या पोलीस ठाणे हद्दीत मिळाला.वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे गुन्हे  शाखेकडून या प्रकरणाची समांतर तपासणी सुरू करण्यात आली. वडगाव निंबाळकर गुन्हे शाखेने सापळा रुचून महिला व तिचा प्रियकर व अन्य दोन जण ताब्यात घेतली आहे. प्रियकराने व तिच्या पत्नीने खून केल्याची दिली आहे. तसेच या प्रकरणाने वडगाव निंबाळकर येथे मोठ्या खळबळ जनक चर्चेला उदान आले आहे. या प्रकरणातील सकल चौकशी पोलीस ठाणे गुन्हे  विभाग वडगाव निंबाळकर करत आहे.
         याबाबत रोहीत दत्तात्रय खोमणे वय 29 वर्ष 2)वृषाली वैभव यादव वय 23 वर्ष 3) सागर सर्जेराव चव्हाण वय 27 वर्ष 4) शिवदंत्त उर्फ दादा श्रीधर सुर्यवंशी वय 23 वर्ष ,सर्व रा वडगाव निबांऴकर ता बारामती जि पुणे यांचेवर गुन्हा दाखल केला आहे. 

 
To Top