पुरंदर ! रोटरी क्लब ऑफ हील साईड पुणे या संस्थेने बांधून दिलेल्या स्वच्छतागृहाचा हस्तांतर समारंभ संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- -
नीरा : प्रतिनिधी
बाबालाल साहेबराव काकडे विद्यालय पिंपरे खुर्द या विद्यालयास रोटरी क्लब ऑफ हील साईड पुणे व गावातील ज्येष्ठ लोकांनी एकत्र येऊन विद्यालयाला चार लाख किमतीचे स्वच्छतागृह बांधून विद्यालयास हस्तांतर केले.
       यावेळी संस्थेचे अध्यक्ष भिमराव बनसोडे, रोटरी क्लब ऑफ हील साईड पुणे चे अध्यक्ष विभावरी देशपांडे व त्यांचे सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यालयाचे मुखध्यापक नेवसे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

To Top