कौतुकास्पद ! बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील मोनिका दरेकर यांची मंत्रालय कक्ष अधिकारीपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : सुनिल जाधव      
लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा नुकताच निकाल जाहीर झाला.सन 2021-22 परिक्षेचा निकाल लागला असून, यामध्ये मोनिका लक्ष्मण दरेकर यांची  सहायक कक्ष अधि कारी (A. S. O) मंत्रालय यापदी खुल्या प्रवर्गातून चांगल्या क्रमांकाने निवड झाली आहे.
        स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती घेऊन, मोनिका हिने अभ्यासिका लावून पुणे येथून पूर्ण वेळ देऊन अभ्यास करत उत्तीर्ण  झाली आहे . शेतकरी कुटुंबातील   मोनिका यावेळी तरुण-तरुणींना  संदेश दिला कि,कोणत्या हि कामाची सुरवात करताना खूप अडचणीचा सामना करावा लागतो, पण संयम महत्वाचे आहे.तसेच अभ्यास व काम असो शांतता व नियोजन करायला हावेच असे सांगितले.मोनिका ची निवडीबद्दल सर्व राजकीय व सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
To Top