मेढा ! गाडीची कागदपत्रे नसल्याने एकावर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
मेढा - गवडी ता. जावली गावचे हद्दीमध्ये मेढा केळघर रोडवर एचएफ डीलक्स मॉडेलची मोसा क्रमांक MH 50 G 7521 ची गाडी थांबवुन मोसाची आरसी बुक व कागदपत्रे मागितले असता संशयीत आरोपी सुरज सर्जेराव चव्हाण वय २५ वर्ष रा. लक्ष्मी नगर उंब्रज ता . कराड जि. सातारा याच्याकडे मागणी केली असता त्याने नसल्याचे सांगितल्याची फिर्याद पो.कॉ. दिगंबर गंगाराम माने यांनी दिली असुन सुरज चव्हाण याचेवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा तपास सपोनि अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.वा.एन एस जाधव करीत आहे.
To Top