सोमेश्वर रिपोर्टर टीम--- --
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरातील माजी उपनगराध्यक्ष वसंतराव बगाराम (भाऊ) धारणे वय -७२ यांचे मंगळवार दि.८ आकस्मित निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुलगे,पुतणे असा परिवार असून वसंतराव धारणे हे भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धारणे यांचे वडील होत.
वसंतराव धारणे यांचा अंत्यविधी भोर स्मशानभूमीत दुपारी १ वाजता होणार आहे.