सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

फलटण बिग ब्रेकिंग ! ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू : हिंगणगाव-कापशी रस्त्यावरील घटना

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
लोणंद : प्रतिनिधी
हिंगणगाव-कापशी रस्त्यावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉलीने मुलाला धडक दिल्याने तो पाठीमागील चाकाखाली आला. त्यात गंभीर जखमी झाला व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रेयस महेंद्र खताळ (वय १२, रा. कापशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध विकास खताळ यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
        लोणंद-आळजापूर रस्त्यावर कापशी-हिंगणगावदरम्यान हिंगणगाव बाजूने रविवार, दि. ६ रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास उसाने भरलेला ट्रॅक्टर (एमएच ११ यु ३१०७) ट्रॉली चालक संदीप कचरू पायघन (रा. सुप्पा, ता. पाटोदा, जि. बीड) हा झोलामारत भरधाव वेगाने निघाला होता. कापशी गावाजवळील खताळ वस्तीजवळ विकास खताळ यांचे घरातून बाहेर पडताना श्रेयस महेंद्र खताळ याला पाठीमागील जुगाडाचा धक्का लागला. यात तो पाठीमागील चाकाखाली गेला.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7031,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : फलटण बिग ब्रेकिंग ! ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू : हिंगणगाव-कापशी रस्त्यावरील घटना
फलटण बिग ब्रेकिंग ! ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू : हिंगणगाव-कापशी रस्त्यावरील घटना
https://lh3.googleusercontent.com/-JOdqVWs-wzw/Y2k_8vrUVuI/AAAAAAAAUA8/O2lqZZ5hTSkaWaV9cV8DLZKtTWLkr9vyACNcBGAsYHQ/s1600/1667841962320468-0.png
https://lh3.googleusercontent.com/-JOdqVWs-wzw/Y2k_8vrUVuI/AAAAAAAAUA8/O2lqZZ5hTSkaWaV9cV8DLZKtTWLkr9vyACNcBGAsYHQ/s72-c/1667841962320468-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/11/blog-post_36.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/11/blog-post_36.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy