सोमेश्वर रिपोर्टर टीम------
काटेवाडी - गजानन हगवणे
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील उषादेवी कल्याणराव काटे - देशमुख (वय ७६ ) यांचे सोमवार दि २१ रोजी निधन झाले आहे
त्यांच्या प्रश्चात पती, विवाहीत दोन मुले, सुना, नातवं ।डे असा परिवार आहे, निवृत्त वन संरक्षक आयुक्त कल्याणराव काटे यांच्या त्या पत्नी , व उद्योजक अजय काटे यांच्या त्या आई तर कानिफनाथ इंण्डेन गॅस एजन्सी (ग्रामीण ) च्या मालक सुनिताताई काटे- देशमुख यांच्या त्या सासू होत . काटेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यातआले. धार्मिक पंगडा असलेल्या व मनमिळाऊ स्वभावामुळे परिसरात त्याची काकी या नावाने ओळख होती त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे त्याच्या अंत्ययात्रेत राजकीय, सहकार, सामाजिक, शैक्षणिक अदि क्षेत्रा सह नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते