बारामती ! ग्रामपंचायत निंबुतच्या वतीने ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निंबुत यांच्यातर्फे देण्यात येत असलेल्या ५ टक्के दीव्यांग निधीचे वाटप आज करण्यात आले. 
          ग्रामपांचायत निंबुतचे सरपंच निर्मला काळे युवा नेते गौतम काकडे ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, किर्तिराज लकडे, किरण काकडे, कुसुम काकडे, विद्या काकडे, रवींद्र जमदाडे,प्रमोद बनसोडे,मधुकर बनसोडे, दत्ता आतार, संजय भडलकर, रघुनाथ आतार यांच्या उपस्थित करण्यात आला. सुमारे सव्वा तीन लाख रुपये निधीचे वाटप दीव्यांग बंधूंना करण्यात आले. यावेळी दीव्यांग बंधूंनी ग्रामपंचायत निंबुत्त चे आभार माणून समाधान व्यक्त केले.
To Top