बारामती ! वाणेवाडीच्या सुपुत्राकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेची धुरा : स्वप्नील जगताप यांची बारामती तालुकाध्यक्षपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
वाणेवाडी ता बारामती येथील स्वप्निल शहाजीराव जगताप यांची बाळासाहेबांची शिवसेनाच्या बारामती तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. 
           माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते निवडीचे पत्र स्वप्नील जगताप यांना देण्यात आले. यावेळी सुरेंद्र जेवरे, महेंद्र तावरे, राहुल जगताप, केतन निगडे आणि मयुर काकडे,अनिल खलाटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
To Top