पुरंदर ! नीरा येथील सोने-चांदीचे व्यापारी राजकुमार महामुनी यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
नीरा ता पुरंदर येथील सुप्रसिद्ध सोनी चांदीचे व्यापारी राजकुमार वसंतराव महामुनी यांचे नुकतेच निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. 
        त्यांच्या पक्षात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे जुन्या काळातील त्यांची प्रसिद्ध अशी सोने-चांदीची पिढी होती अतिशय मनमिळावू राजकारण विरहित समाजकार्य अशी त्यांची ख्याती होती त्यांच्या निधनाने नीरा बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
To Top